सर्वांसाठी!

नमस्कार!

शब्दांचीच रत्ने वरची बरीचशी पोस्ट्स फक्त सदस्यांसाठी असतात. पण काही पोस्ट्स मात्र सर्वांसाठी खुली आहेत. अशा पोस्ट्सची यादी खाली दिली आहे.

आता ही शिळी पोस्ट्स वाचायची तर वाचा. पण आम्हाला विचाराल तर सरळ सदस्य बना. मग एकदम ताजी पोस्ट्स वाचता येतील तुम्हाला. आणि सदस्यत्व निःशुल्क आहे. मग विचार कसला करता? सदस्य बनण्यासाठी इथे क्लिक करा.

  • लाडकी आणि आवडती April 29, 2020
    शब्द मोठे फसवे असतात. वरवर पाहता त्यांचे अर्थ सारखेच वाटतात. पण जरा नीट पाहिलं की गोंधळ लक्षात येतात. आता हेच उदाहरण पहा!
  • कोरोना माहात्म्य April 27, 2020
    लॉकडाऊन तर संपता संपत नाही अशी परिस्थिती. कंटाळा येणं अगदी स्वाभाविक आहे. मग अशा वेळी करायचं काय? अर्थात, धम्माल! वाचा सोबतचं पोस्ट आणि हसा मनसोक्त!
  • ऋ रु रि April 23, 2020
    रोज इकडेतिकडे वावरत असताना भाषेच्या असंख्य गंमती दिसतात आपल्याला. कधी शब्दांची तोडमोड तर कधी व्याकरणाच्या चुका. त्यातली एक गंमत आज पाहू.
  • हैरान हूँ मैं April 21, 2020
    शब्द एकच असला तरी भाषा बदलली की अर्थ बदलतो. काही जण हे मुळी लक्षातच घेत नाहीत. ते सरळ शब्दाच्या जागी शब्द असं भाषांतर करतात. मग काय, गोंधळ ठरलेले. आता हेच उदाहरण पहा.
  • आठवड्याचे वार साऽऽत April 19, 2020
    शब्दांकडे जरा बारकाईने पाहिलं तर अनेक गंमतीजंमती दिसतात. अगदी रोजच्या वापरातल्या शब्दांमधेदेखील धमाल असते. आता आठवडा हा अगदी नित्य वापरातला शब्द बघा. त्यात काय गंमत आहे? वाचा सोबतचा लेख.
  • निर्घ्रूण, निर्घूण, निर्घृण की … April 15, 2020
    आज एक कोडं आहे. योग्य शब्द ओळखायचा. चला तर मग. ओळखा.