Categories
म्हणजे काय

निर्घृण हत्याकांड

‘निर्घृण’ हा शब्द लिहायचा कसा ते पाहिलं आहे आपण. जिज्ञासूंनी इथे जाऊन ते पहावं. पण त्या शब्दाच्या अर्थाचा विचार केला आहेत का कधी? कारण तिथेही भन्नाट गंमत आहे. वाचा सोबतचा लेख म्हणजे मुद्दा लक्षात येईल.

Categories
म्हणजे काय सर्वांसाठी

गुन्हेगार

न्यायालयात आरोपीवर खटला चालला पाहिजे. त्याचा गुन्हा सिद्ध झाला पाहिजे. आणि मग अखेर त्याला शिक्षा ठोठावली जाते. ती तुरुंगवासाची असेल, दंड असेल किंवा अगदी देहांत प्रायश्चित्तसुद्धा. कधीकधी या प्रक्रियेला प्रचंड वेळ लागतो. त्याचा आपल्याला जबरदस्त राग येतो. पण त्यावरचा उपाय ही प्रक्रिया विनाविलंब उरकणे हा आहे, ही प्रक्रिया टाळणे हा नाही.

Categories
म्हणजे काय सर्वांसाठी

आरोपी

संशयित म्हणजे आरोपी नव्हे. पण मग आरोपी कोण? त्यांत फरक काय? आरोपीला अटक होते? की शिक्षा? वाचा सोबतचा लेख म्हणजे कळेल सगळं.

Categories
म्हणजे काय सर्वांसाठी

संशयित

निर्भया प्रकरणातल्या दोषींना काही दिवसांपूर्वी शिक्षा झाली. न्याय झाला. पण आपण या संदर्भातले अनेक शब्द खूप सैलपणे वापरतो. संशयित, आरोपी आणि दोषी — या शब्दांचे अर्थ खूप वेगवेगळे आहेत. पण आपण ते एकमेकांचे समानार्थी शब्द असल्यासारखे वापरतो. अशा चुका टाळल्या पाहिजेत. त्यातला एक शब्द आज पाहू.